Turmeric Crop : हळद पिकाचं कसं करावं नियोजन ?

Team Agrowon

अर्धापूर तालुक्यात पांगरी आणि रोडगी शिवारात योगेश उत्तमराव दुधाटे यांची आठ एकर शेती आहे.

Turmeric Market | Agrowon

त्यात केळी चार एकर, हळद अडीच एकर आणि गहू दीड एकर अशी पिके आहेत.

Turmeric | Agrowon

हळद हे वडिलोपार्जित पीक आहे. पूर्वी त्यांच्याकडे सरीमध्ये हळदीची लागवड करीत असत.

Turmeric | Agrowon

त्यात बदल करून ११ वर्षापासून योगेश यांनी गादीवाफ्यावर हळदीची लागवड सुरू केली आहे.

Turmeric | Agrowon

या वर्षी २२ जून रोजी अडीच एकर क्षेत्रामध्ये हळदीची लागवड केली.

Turmeric | Agrowon

लागवडीपूर्वी शेताची ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल नांगरट करून केली. यानंतर मोगडा फिरवून रोटर करून घेतले.

Turmeric Rate | Agrowon

NEXT- दौंड बाजार समितीमध्ये गहू, काकडीला चांगले दिवस!

क्लिक करा