Anuradha Vipat
तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल.
चांगला आर्थिक नफा होईल. मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल.
आज अनियंत्रित रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या लोकांच्या संगतीपासून दूर राहणे हिताचे ठरेल.
आज तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.
मित्र गटामध्ये तुमची लोकप्रियता वाढेल. नोकरीत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
अधिकार्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. आज कामाच्या ताणामुळे थोडी चिंता आणि उद्वेग जाणवू शकतो.
अचानक धनलाभाची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात अतिसंवेदनशीलतेमुळे मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते.
कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन अत्यंत आशावादी आणि उत्साही असेल.
समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता शिखरावर असेल.
दिवसाची सुरुवात अत्यंत उत्साही आणि सकारात्मक वातावरणाने होईल.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आज संमिश्र परिणाम मिळतील. आज पैशांचे मोठे व्यवहार करणे टाळा.
सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. अचानक काही नवीन खर्च समोर येऊ शकतात.