Sweating : अधिक घाम येण्याच्या समस्येने हैराण ; त्वरित करा 'हे' काम

Mahesh Gaikwad

उन्हाचा पारा

देशात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी अद्यापही देशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा त्रासदायक ठरत आहे.

Sweating | Agrowon

आरोग्याच्या समस्या

आग ओकणाऱ्या सुर्यामुळे अनेकांना उष्माघातासारख्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Sweating | Agrowon

घामाची समस्या

याशिवाय उन्हाळ्यामध्ये घाम येण्याची समस्या सामान्य असते. परंतु तुम्हाला जास्त घाम येण्याची समस्या असेल तर काही गोष्टी लक्ष देण्याची गरज असते.

Sweating | Agrowon

हलक्या रंगाचे कपडे

उन्हाळ्यात तुम्हाला जास्त घाम येत असेल तर, गडग रंगाचे कपडे वापरणे टाळावे. या दिवसात हलक्या रंगाचे आणि सूती कपडे वापरावेत.

Sweating | Agrowon

कॉफी

या दिवसांमध्ये कॉफी किंवा कॅफिन घटक असणारे पदार्थांचे सेवन टाळावे.

Sweating | Agrowon

डिहायड्रेशन

उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशनपासून वाचविणे गरजेचे असते. त्यामुळे शक्य तितके पाणी प्यावे.

Sweating | Agrowon

फळांचा ज्यूस

शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी फळांचा ज्यूस प्यावा.

Sweating | Agrowon