Work From Home Tips : घरातून काम करताना आळस येतोय? 'या' ५ सोप्या टिप्स नक्की वापरा!

Anuradha Vipat

आळस आणि सुस्ती

घरातून काम करताना घरच्या आरामदायी वातावरणामुळे आळस आणि सुस्ती येणे स्वाभाविक आहे.

Work From Home Tips | Agrowon

ट्रिक्स

काही सोप्या मानसिक आणि व्यावहारिक ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा आळस पळवून लावून कामाची उत्पादकता दुप्पट करू शकता.

Work From Home Tips | Agrowon

बेडला 'नो एंट्री'

बेड किंवा सोफ्यावर बसून काम केल्याने मेंदूला आरामाचे संकेत मिळतात आणि आळस येतो. काम करण्यासाठी टेबल-खुर्ची निश्चित करा.

Work From Home Tips | Agrowon

सूर्यप्रकाश आणि ताजी हवा

खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवा. नैसर्गिक प्रकाश आणि ताज्या हवेमुळे शरीरात स्फूर्ती राहते.

Work From Home Tips | Agrowon

निश्चित वेळ

ऑफिसप्रमाणेच कामाची एक निश्चित वेळ ठरवा आणि त्याचे काटेकोर पालन करा.

Work From Home Tips | Agrowon

छोटे ब्रेक्स घ्या

सलग अनेक तास संगणकासमोर बसू नका. दर ५० मिनिटांच्या कामानंतर १० मिनिटांचा किंवा २५ मिनिटांनंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्या.

Work From Home Tips | Agrowon

'ईट द फ्रॉग'

दिवसातील सर्वात अवघड किंवा कंटाळवाणे काम सकाळी आधी पूर्ण करा. सकाळी ऊर्जा जास्त असते.

Work From Home Tips | Agrowon

Horoscope 21 July 2026 : आजचा दिवस 'या' राशींना देणार प्रगतीची संधी

Horoscope 21 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...