Overcome Laziness : सतत आळस आणि थकवा जाणवतो? आळस झटकून ॲक्टिव्ह होण्याचे सोपे उपाय

Anuradha Vipat

५ सेकंदांचा नियम

एखादे काम करायचे असल्यास ५ ते १ उलटी कडून मनात मोजा आणि '१' म्हणताच आळस झटकून कामाला लागा.

Overcome Laziness | agrowon

पोमोडोरो तंत्र

कोणत्याही कामात मन लावण्यासाठी २५ मिनिटे पूर्ण लक्ष देऊन काम करा आणि नंतर ५ मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या.

Overcome Laziness | agrowon

लहान ध्येय

मोठ्या कामाचे लहान लहान भाग करा, जेणेकरून काम सोपे वाटेल.

Overcome Laziness | agrowon

व्यायाम

सकाळी अवघे १०-१५ मिनिटे व्यायाम किंवा योगासने केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते.

Overcome Laziness | agrowon

कामाची यादी

रात्रीच दुसऱ्या दिवशी करायच्या कामांची यादी तयार ठेवा. यामुळे आळस टाळता येतो.

Overcome Laziness | Agrowon

सोशल मीडिया

सतत मोबाईल स्क्रोल केल्याने मानसिक थकवा येतो आणि आळस वाढतो. काम करताना मोबाईल दूर ठेवा.

Overcome Laziness | Agrowon

पुरेशी झोप

अपुऱ्या झोपेमुळे शरीरात थकवा आणि आळस जाणवतो. त्यामुळे रोज ७-८ तासांची गाढ झोप घ्या .

Overcome Laziness | Agrowon

Moisturizers For Dry Skin : हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी नैसर्गिक उपाय आणि घरगुती मॉइश्चरायझर

Moisturizers For Dry Skin | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...