Moisturizers For Dry Skin : हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी नैसर्गिक उपाय आणि घरगुती मॉइश्चरायझर

Anuradha Vipat

सर्वोत्कृष्ट घरगुती मॉइश्चरायझर

नारळाचे तेल, मध, कोरफड जेल आणि बदाम तेल हे कोरड्या त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट घरगुती मॉइश्चरायझर आहेत.

Moisturizers For Dry Skin | Agrowon

ओलावा

घरगुती मॉइश्चरायझर त्वचेचा कोरडेपणा दूर करून नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतात.

Moisturizers For Dry Skin | Agrowon

नारळाचे तेल

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला शुद्ध खोबरेल तेलाने मसाज करा. हे त्वचेचा कोरडेपणा मुळापासून नष्ट करते.

Moisturizers For Dry Skin | Agrowon

कोरफड आणि बदाम तेल

२ चमचे कोरफड जेलमध्ये ४-५ थेंब बदाम तेल मिक्स करून लावा. हे उत्तम नैसर्गिक लोशन आहे.

Moisturizers For Dry Skin | agrowon

मध आणि दूध

१ चमचा मध आणि २ चमचे कच्चे दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवा; त्वचा मऊ होते.

Moisturizers For Dry Skin | agrowon

तूप

रात्री चेहऱ्याला आणि ओठांना थोडे शुद्ध गाईचे तूप लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चमकदार बनते.

Moisturizers For Dry Skin | Agrowon

ऑलिव्ह ऑईल

आंघोळीपूर्वी किंवा नंतर लावल्याने त्वचेचा मऊपणा कायम राहतो.

Moisturizers For Dry Skin | agrowon

Sleep Habits And Success : तुमच्या रात्रीच्या झोपण्याच्या सवयी तुमच्या यशावर कसा परिणाम करतात?

Sleep Habits And Success | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...