Foods To Cure Weakness : अशक्तपणा दूर करण्यासाठी खा हे पौष्टिक पदार्थ

Anuradha Vipat

कारणे

अशक्तपणा किंवा थकवा जाणवण्याची अनेक कारणे असू शकतात.

Foods To Cure Weakness | Agrowon

पोषक तत्व

शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आणि अशक्तपणा कायमचा दूर करण्यासाठी आहारात पोषक तत्वांनी समृद्ध पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

Foods To Cure Weakness | Agrowon

खजूर आणि काळे मनुके

खजूर आणि काळ्या मनुक्यांमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि नैसर्गिक शर्करा भरपूर प्रमाणात असते.

Foods To Cure Weakness | agrowon

मोड आलेली कडधान्ये

मटकी, मूग, हरभरे यांसारख्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.

Foods To Cure Weakness | Agrowon

गूळ आणि चणे

भाजलेले चणे आणि गुळाचे मिश्रण हा अशक्तपणावरील पारंपरिक आणि अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक तोडगा आहे.

Foods To Cure Weakness | agrowon

केळी

केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६ आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला त्वरित कार्यशक्ती प्रदान करतात.

Foods To Cure Weakness | Agrowon

पालक आणि हिरव्या पालेभाज्या

पालकमध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात.

Foods To Cure Weakness | Agrowon

Daily Fitness Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी रोज काय करावे?

Daily Fitness Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...