Daily Fitness Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी रोज काय करावे?

Anuradha Vipat

समावेश

तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी रोजच्या दिनचर्येत काही सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या सवयींचा समावेश करणे गरजेचे आहे.

Daily Fitness Tips | Agrowon

कोमट पाणी

सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.

Daily Fitness Tips | Agrowon

३० मिनिटे व्यायाम

रोज किमान ३० मिनिटे तुमच्या आवडीचा व्यायाम करा.

Daily Fitness Tips | agrowon

सकाळचा नाश्ता

सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, अंडी, मोड आलेली कडधान्ये किंवा फळे यांसारख्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करा.

Daily Fitness Tips | Agrowon

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण हलके असावे आणि झोपण्याच्या किमान २ तास आधी जेवावे.

Daily Fitness Tips | Agrowon

७ ते ८ तासांची झोप

शरीर आणि मेंदूला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी रोज रात्री ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Daily Fitness Tips | agrowon

स्क्रीन टाईम

झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटे मोबाईल किंवा टीव्ही पाहणे बंद करा, जेणेकरून झोपेची गुणवत्ता सुधारेल.

Daily Fitness Tips | agrowon

Horoscope 9 June 2026 : आजचा दिवस अनेक राशींसाठी ठरेल धनलाभ आणि भाग्योदयाचा

Horoscope 9 June 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...