Breakup Recovery Tips : ब्रेकअप झाल्यावर 'या' गोष्टी नक्की करा

Anuradha Vipat

जाणीवपूर्वक

ब्रेकअप झाल्यावर स्वतःला सावरण्यासाठी आणि यातून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे.

Breakup Recovery Tips | agrowon

स्वतःच्या भावना

रडू येत असेल तर रडून घ्या. भावना दाबून ठेवू नका. दुःख होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

Breakup Recovery Tips | agrowon

वेळ

स्वतःला वेळ द्या, एका रात्रीत सर्व काही ठीक होईल अशी अपेक्षा ठेवू नका

Breakup Recovery Tips | agrowon

'नो कॉन्टॅक्ट'

जोडीदाराला अनफॉलो किंवा ब्लॉक करा. त्यांचे प्रोफाईल वारंवार चेक करणे थांबवा.

Breakup Recovery Tips | Agrowon

मेसेज/कॉल

इमोशनल होऊन मेसेज किंवा कॉल करणे टाळा. स्वतःचा स्वाभिमान जपा

Breakup Recovery Tips | agrowon

जुन्या आठवणी

त्यांनी दिलेल्या भेटवस्तू, फोटो किंवा चॅट्स डोळ्यासमोरून बाजूला करा.

Breakup Recovery Tips | agrowon

व्यायाम

वर्कआउट केल्याने शरीरात 'एंडोर्फिन' सारखे आनंदी संप्रेरके तयार होतात, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो 

Breakup Recovery Tips | agrowon

Eating Too Much Maggi : जर जास्त प्रमाणात मॅगी खाल्ली तर काय होईल?

Eating Too Much Maggi | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...