Minimize Open Pores : चेहऱ्यावरील ओपन पोअर्स कसे कमी करावेत?

Anuradha Vipat

ओपन पोअर्स

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स कमी करण्यासाठी त्वचेवरील जास्तीचे तेल नियंत्रित करणे आणि त्वचा घट्ट करणे आवश्यक असते.

Minimize Open Pores | agrowon

पूर्णपणे बंद

ओपन पोअर्स पूर्णपणे बंद होऊ शकत नाहीत, कारण त्यातून त्वचा श्वास घेते.

Minimize Open Pores | Agrowon

बर्फाचा वापर

एका मऊ सुती कपड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि तो चेहऱ्यावर पोअर्स असलेल्या भागावर ३ ते ५ मिनिटे हलक्या हाताने फिरवा.

Minimize Open Pores | agrowon

मुलतानी माती आणि गुलाबजल

मुलतानी माती पोअर्समधील जास्तीचे तेल आणि घाण शोषून घेते, ज्यामुळे पोअर्स आकुंचन पावतात.

Minimize Open Pores | Agrowon

अंड्याचा पांढरा भाग

अंड्यामध्ये त्वचा घट्ट करण्याचे उत्तम गुणधर्म असतात, जे पोअर्स लहान करण्यास मदत करतात.

Minimize Open Pores | Agrowon

Surprise Ideas For Partner : नाते घट्ट करण्यासाठी पार्टनरला द्या सरप्राइज गिफ्ट्स

Surprise Ideas For Partner | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...