Banana Chips : कुरकुरीत आणि चवदार कच्च्या केळीचे चिप्स घरच्याघरी कसे बनवाल?

Team Agrowon

केळी हे बारमाही उपलब्ध असणार फळ आहे. केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत.

Banana Chips | Agrowon

केळी शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरस यांचे प्रमाण टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहे.

Banana Chips | Agrowon

पूर्ण वाढ झालेली १० टक्के पक्व म्हणजेच कच्ची केळी निवडावीत. केळी स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत.

Banana Chips | Agrowon

स्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी. स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत.

Banana Chips | Agrowon

काप काळसर पडून नयेत व ते पांढरे शुभ्र होण्यासाठी एक किलो चिप्ससाठी ०.१ टक्के सायट्रिक ॲसिड किंवा पोटॅशियम मेटाबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावेत.

Banana Chips | Agrowon

चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात. जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील, तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश सेल्सिअस एवढे ठेवावे.

Banana Chips | Agrowon

जास्त दिवस टिकविण्यासाठी ‘हाय डेन्सिटी पॉलिथीन’ पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवाव्यात.

Banana Chips | Agrowon
आणखी पाहा..