Natural Mascara : घरगुती पद्धतीने नैसर्गिक काजळ कसे बनवायचे?

Anuradha Vipat

नैसर्गिक काजळ

डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळ वापरले जाते. डोळ्यांसाठी नैसर्गिक काजळ खूप प्रभावी असते

Natural Mascara

बदाम आणि तुपाचा वापर

चला तर मग आज आपण बदाम आणि तुपाचा वापर करुन घरगुती पद्धतीने नैसर्गिक काजळ कसे बनवायचे ते जाणून घेऊयात...

Natural Mascara

पद्धत

एका दिव्यात तूप भरा आणि त्यात कापसाची वात लावा. त्यानंतर बदाम जळत्या दिव्याच्या ज्वाळेवर भाजा.

Natural Mascara

बदामाचा धूर

त्यानंतर जळत्या दिव्यावर एक स्टील प्लेट उलटी ठेवा जेणेकरून बदामाचा धूर जमा होईल. त्यानंतर त्या प्लेटवर जमा झालेल्या काळ्या पावडरला एका पेपरच्या मदतीने छोट्या भांड्यामध्ये जमा करा.

Natural Mascara

मिश्रण

त्यानंतर या पावडरमध्ये थोडेस तुप मिक्स करा. हे मिश्रण थंड होईल तेव्हा हे मिश्रण तुम्ही काजळ म्हणून करू शकता.

Natural Mascara

धूळ आणि ॲलर्जी

काजळ डोळ्यांच्या कडांवर एका थरासारखे काम करते जे धूळ आणि ॲलर्जीन थेट डोळ्यांत जाण्यापासून रोखते.

Natural Mascara

Spots On Nails : नखांवर पांढरे डाग? कोणत्या आजाराचे लक्षण?

येथे क्लिक करा