Horoscope 19 March 2026 : आज 'या' राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत राहावे सावध

Anuradha Vipat

मेष

नवीन प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी उत्तम काळ आहे. आत्मविश्वासाने ध्येय गाठाल.

Horoscope 19 March 2026 | agrowon

वृषभ

कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नात्यात जवळीक येईल. आर्थिक बाबतीत सावध राहावे.

Horoscope 19 March 2026 | agrowon

मिथुन

व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

Horoscope 19 March 2026 | agrowon

कर्क

दिवस उत्साहाचा राहील. अडकलेली कामे मार्गी लागतील.

Horoscope 19 March 2026 | agrowon

सिंह

सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.

Horoscope 19 March 2026 | agrowon

कन्या

प्रेमासाठी दिवस अनुकूल आहे. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते .

Horoscope 19 March 2026 | agrowon

तूळ

कला आणि छंदांना वेळ देण्यासाठी उत्तम दिवस. जोडीदाराशी संवाद साधल्यास जुने वाद मिटू शकतात.

Horoscope 19 March 2026 | agrowon

वृश्चिक

नवीन कौशल्य शिकण्याकडे कल राहील, ज्यामुळे करिअरमध्ये फायदा होईल.

Horoscope 19 March 2026 | agrowon

धनु

आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन प्रकल्पांच्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 19 March 2026 | agrowon

मकर

कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळाल्यास समस्या सुटतील.

Horoscope 19 March 2026 | agrowon

कुंभ

आरोग्यात सुधारणा होईल. धनलाभाचे योग आहेत.

Horoscope 19 March 2026 | agrowon

मीन

कौटुंबिक समस्या सुटतील आणि मानसिक शांतता लाभेल. सामाजिक स्तरावर मान-सन्मान वाढेल

Horoscope 19 March 2026 | agrowon

Mustard Oil For Health : मोहरीचं तेल आरोग्यासाठी नुकसान की आहे वरदान?

Mustard Oil For Health | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...