Organic Fertilizer : फळे आणि भाज्यांची साले फेकू नका; आहे मोठा फायदा

Aslam Abdul Shanedivan

फळे आणि भाज्या

आपण आपल्या जीवनात दररोज फळे आणि भाज्या खातो. मात्र त्याच्या साली या फेकून देतो

Organic Fertilizer | agrowon

सेंद्रिय खत

पण भाज्या आणि फळांच्या सालींचा पुनर्वापर करता येतो. यापासून सेंद्रिय खत बनवता येते. पण याची योग्य माहिती नसल्याने खत बनवता येत नाही.

Organic Fertilizer | agrowon

काळे सोने

स्वयंपाकघरातून बाहेर पडणाऱ्या ओल्या सालीला काळे सोने असे म्हणतात.

Organic Fertilizer | agrowon

पर्यावरणासाठी चांगले

हे सेंद्रिय खत बागकामासाठी खूप उपयुक्त असते. जे पर्यावरणासाठीही चांगले असते.

Organic Fertilizer | agrowon

खत तयार करण्यासाठी साहित्य

भाज्या आणि फळांच्या सालींपासून खत तयार करण्यासाठी कोरडी पाने, कोको पिट, शेणखत, प्लास्टिकची बादली लागेल

Organic Fertilizer | agrowon

डब्बा झाकून ठेवा

यानंतर कोरडी पाने आणि कोको पिट आणि शेणखताचा थर पसरवा. ते जिथे थेट सूर्यप्रकाश पडणार नाही अशा ठिकाणी डब्बा झाकून ठेवा. त्यावर आधी मधी पाणी शिंपडत राहा

Organic Fertilizer | agrowon

कंपोस्ट तयार

एक कंटेनर पूर्णपणे भरल्यावर दुसर्यामध्ये असेच करा, २ ते ३ महिन्यांत कंपोस्ट तयार मिळेल. जे बागेत वापरता येईल

Organic Fertilizer | agrowon

Sesame Rate : शेतकऱ्यांची संक्रांत गोड, गावरान तिळाला मागणी