Winter Fashion : थंडीपासून बचाव आणि सोबतच जबरदस्त स्टाईल! स्वेटर, शाल आणि जॅकेटचे स्मार्ट लेयरिंग कसे करावे? वाचा खास टिप्स

Anuradha Vipat

सर्वात उत्तम पद्धत

हिवाळ्यात उबदार राहण्यासोबतच स्टायलिश दिसण्यासाठी 'थ्री-लेयर रूल' आणि योग्य रंगसंगती वापरणे ही सर्वात उत्तम पद्धत आहे.

Winter Fashion | Agrowon

पहिला लेयर

अंगाबरोबर बसणारे कॉटन किंवा थर्मल टी-शर्ट, टर्टलनेक टॉप किंवा कुर्ती घाला.

Winter Fashion | Agrowon

दुसरा लेयर

यावर कार्डिगन, व्ही-नेक स्वेटर किंवा पुलओव्हर घाला.

Winter Fashion | Agrowon

तिसरा लेयर

सर्वात वर डेनिम जॅकेट, लेदर जॅकेट, ब्लेझर किंवा शाल घ्या.

Winter Fashion | Agrowon

शर्टवर स्वेटर

फॉर्मल शर्ट किंवा कॉटन कुर्तीवर व्ही-नेक स्वेटर किंवा स्लीव्हलेस स्वेटर वेष्ट घाला. शर्टची कॉलर बाहेर काढून ठेवल्यास अत्यंत क्लासी ऑफिस लूक मिळतो.

Winter Fashion | Agrowon

टर्टलनेक स्वेटरचा वापर

साधा काळा, पांढरा किंवा बेज रंगाचा टर्टलनेक स्वेटर जीन्स, स्कर्ट किंवा साडीच्या ब्लाऊजच्या जागी देखील वापरता येतो.

Winter Fashion | Agrowon

ओव्हरसाईज स्वेटर आणि बेल्ट

लांब किंवा सैल स्वेटर घातल्यास कमरेभोवती एक स्लिम बेल्ट लावा. यामुळे शरीराला योग्य आकार मिळतो आणि मॉडर्न लूक येतो.

Winter Fashion | Agrowon

Skin Brightening : चेहऱ्यावरील काळपटपणा आणि टॅनिंग एका झटक्यात दूर करतील 'हे' रामबाण घरगुती उपाय

Skin Brightening | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...