Anuradha Vipat
भूमीदोष किंवा वास्तुदोष ओळखणे कठीण असू शकते.
घरात वास्तुदोष असेल तर सतत आर्थिक अस्थिरता निर्माण होते
घरात वास्तुदोष असेल तर कुटुंबातील सदस्य सतत आजारी पडतात
घरात वास्तुदोष असेल तर कामांमध्ये वारंवार अडथळे येतात
घरात वास्तुदोष असेल तर नातेसंबंधांमध्ये सतत तणाव राहतो
घरात वास्तुदोष असेल तर घरातील तुळशीचे रोप सतत सुकत राहते .
वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.