Evil Eye Symptoms : नजर लागली आहे कशी ओळखावी? करा हे सोपे घरगुती उपाय!

Anuradha Vipat

नकारात्मक ऊर्जा

ज्योतिषशास्त्र आणि आपल्या संस्कृतीमध्ये 'नजर लागणे' ही एक नकारात्मक ऊर्जा मानली जाते.

Evil Eye Symptoms | agrowon

वाईट परिणाम

जेव्हा कोणाची वाईट नजर लागते, तेव्हा आरोग्य, काम आणि मानसिक शांततेवर त्याचा वाईट परिणाम होतो.

Evil Eye Symptoms | Agrowon

मोठ्या व्यक्तींना नजर

कारण नसताना अचानक डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, सतत आळस येणे, कामात मन न लागणे किंवा अचानक उलट्या-जुलाब होणे.

Evil Eye Symptoms | Agrowon

व्यवसाय किंवा नोकरी

चांगले चालणारे काम अचानक ठप्प होणे, आर्थिक नुकसान होणे किंवा नोकरीच्या ठिकाणी सतत वाद होणे.

Evil Eye Symptoms | agrowon

काळ्या दोऱ्याचा उपाय

काळा रंग नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे शोषून घेतो आणि नजर लागू देत नाही.

Evil Eye Symptoms | agrowon

लिंबू आणि सुई

अखंड पिवळे लिंबू नजर लागलेल्या व्यक्तीवरून ७ वेळा ओवाळून त्याचे चार तुकडे करा आणि कोणत्याही निर्जन ठिकाणी चार दिशांना फेकून द्या.

Evil Eye Symptoms | agrowon

कापूर

रात्री झोपण्यापूर्वी घरात भीमसेनी कापूर जाळावा. याच्या धुरामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष समूळ नष्ट होतात.

Evil Eye Symptoms | agrowon

Physically Fitness Tips : तुम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त फिट आहात का? ही ७ लक्षणे पाहून लगेच तपासा

Physically Fitness Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...