Animal Record Keeping : फायद्याच्या दूध धंद्यासाठी जनावरांच रेकॉर्ड किपींग कसं ठेवाल?

Team Agrowon

पशुपालकांनी रेकॉर्ड किपींग म्हणजे नोंदी ठेवण अत्यंत आवश्यक आहे. पशुपालकांनी विविध अॅपचा वापर करुन नोंदी ठेवल्या पाहिजेत. 

Animal Care | Agrowon

 गायी म्हशींना त्याच्या अवस्थेनूसार, वजनानूसार किती हिरवा, कोरडा चारा द्यायचा, किती पशुखाद्य दिल पाहिजे याविषयीच नियोजन केल पाहिजे यालाच रॅशन बॅलन्सिंग अस म्हणतात.  

Animal Care | Agrowon

अमेरिका, युरोप मधील पशुपालक ज्याप्रमणे दुग्धव्यवसाय करतात त्याप्रमाणे  पंजाबमधील पशुपालकांनी दुग्धव्यवसायात बदल केले आहेत.

Animal Care | Agrowon

पंजाबमधील दुग्धव्यावसायीक एका गायीपासून ३०५ दिवसात म्हणजे एका वेतामध्ये ७ ते १२ हजार लिटर दुध उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहेत.

Animal Care | Agrowon

पण महाराष्ट्रात आज १० टक्के देखील जनावरे अशी नाहीत जी ७ हजार लिटरपेक्षा जास्त दूध देत असतील. 

Animal care | Agrowon

आपले पशुपालक पंजाब मध्ये दरवर्षी पंजाब मधील मोठमेठ्या प्रदर्शनाला भेटी देतात पण आपल्याकडे अनुकरण करत नाहीत. 

Animal Care | Agrowon

पशुपालक स्वस्त मिळणाराच चारा घेतात. म्हणजे कमी खाऊ घालून जास्तीत जास्त उत्पादन मिळाव अशी अपेक्षा असते.

Animal Care | Agrowon
Fig Processing | Agrowon