Home Cooling Tips : उन्हाळ्यात घर बर्फासारखे थंड ठेवण्यासाठी करा 'हे' देशी जुगाड

Anuradha Vipat

देशी जुगाड

उन्हाळ्यात घर नैसर्गिकरित्या बर्फासारखे थंड ठेवण्यासाठी काही सोपे आणि अत्यंत प्रभावी देशी जुगाड खालीलप्रमाणे आहेत.

Home Cooling Tips | agrowon

गोणपाटाचे पडदे

खिडक्यांवर जाड सुती पडदे, गोणपाट किंवा खसचे पडदे लावा आणि त्यावर पाणी शिंपडून ते ओले ठेवा.

Home Cooling Tips | agrowon

पांढरा चुना

घराच्या छतावर पांढरा चुना किंवा 'कूल रूफ पेंट' लावा.

Home Cooling Tips | agrowon

'क्रॉस व्हेंटिलेशन'

दुपारी सूर्याची प्रखर उष्णता असताना घराचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद ठेवा.

Home Cooling Tips | agrowon

इनडोअर प्लांट्स

घरात लिव्हिंग रूम आणि खिडक्यांजवळ कोरफड, मनी प्लांट, स्नेक प्लांट किंवा अरेका पाम यांसारखी झाडे ठेवा.

Home Cooling Tips | Agrowon

बर्फाचा वापर

टेबल फॅन किंवा छताच्या पंख्याच्या खाली एका मोठ्या घमेल्यात किंवा भांड्यात बर्फाचे तुकडे ठेवा.

Home Cooling Tips | agrowon

गच्चीवर पाणी शिंपडणे

संध्याकाळी सूर्य मावळल्यावर गच्चीवर, बाल्कनीत किंवा घरासमोरील अंगणात भरपूर पाणी शिंपडा.

Home Cooling Tips | Agrowon

Indian Wedding Vastu Tips : लग्नानंतर मुलीला माहेरून 'या' गोष्टी कधीही देऊ नका; येईल दारिद्र

Indian Wedding Vastu Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...