House Cleaning Tips : घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याच्या सोप्या ट्रिक्स

Anuradha Vipat

नियमितता

घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे नियमितता आणि योग्य व्यवस्थापन होय.

House Cleaning Tips | agrowon

साफसफाई

रोज फक्त १५ ते २० मिनिटे नियोजनबद्ध काम केल्यास आठवड्याच्या शेवटी साफसफाईचा मोठा ताण येत नाही.

House Cleaning Tips | agrowon

'वन इन, वन आउट'

घरात कोणतीही नवीन वस्तू आणल्यास, घरातील एक जुनी किंवा न लागणारी वस्तू बाहेर काढा किंवा दान करा.

House Cleaning Tips | agrowon

बेड

सकाळी उठल्यावर सर्वात आधी अंथरुण नीट आवरा. बेड आवरलेला असला की अर्धे घर स्वच्छ दिसू लागते.

House Cleaning Tips | agrowon

'टू-मिनिट रूल'

ज्या कामाला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो, ते काम कधीही पुढे ढकलू नका.

House Cleaning Tips | agrowon

झोननुसार साफसफाई

एकाच दिवशी पूर्ण घर साफ करण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे थकवा येतो. आठवड्याचे दिवस ठरवून घ्या.

House Cleaning Tips | agrowon

'निश्चित जागा'

घरातील प्रत्येक लहान-मोठ्या वस्तूला स्वतःची हक्काची जागा असावी. वापरून झाल्यावर ती वस्तू तिथेच ठेवण्याची सवय स्वतःला आणि मुलांना लावा.

House Cleaning Tips | agrowon

Benefits Of Indian Spices : स्वयंपाकघरातील मसाल्यांचे औषधी आणि आरोग्यदायी फायदे

Benefits Of Indian Spices | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...