Curry Leaves : हेल्दी कढीपत्त्याचा आहारात वापर वाढवायचा कसा?

Team Agrowon

कढीपत्ता हा आहारामध्ये स्वाद वाढवण्यासाठी, रुचकर करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जातो.

Curry Leaves | Agrowon

अनेक भाज्यांसोबत खोरण, वडा, रस्सम आणि कढी यामध्ये त्याचा वापर होतो. ही पाने आयुर्वेद आणि सिद्ध पद्धतींमध्ये औषधी मानली जातात.

Curry Leaves | Agrowon

कढीपत्त्याचा आहारात वापर वाढवण्यासाठी विविध पदार्थ किंवा कॅप्सूल निर्मिती करता येते. त्यासाठी कढीपत्ता वाळवून त्याची भुकटी करून घ्यावी.

Curry Leaves | Agrowon

कढीपत्त्याच्या पाने, काड्या, साल आणि बियांमध्ये सिन्नामाल्डिहाइड सोबतच अनेक कार्बाझोल अल्कालॉइड्स उदा. माहनिंबिन, गिरीनिंबिन आणि माहानिन आढळतात.

Curry Leaves | Agrowon

आरोग्यदायी असला तरी सर्वसामान्यपणे वेगळा कढीपत्ता खाल्ला जात नाही. त्याचा आहारातील वापर वाढविण्यासाठी कढीपत्त्याची भुकटीपासून कॅप्सूल किंवा गोळ्या बनवता येतात.

Curry Leaves | Agrowon

कढीपत्त्याच्या पावडरचा उपयोग विविध चटण्या आणि पदार्थांमध्ये त्यांचा वापर करता येतो.

Curry Leaves | Agrowon

कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास किंवा त्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. शरीरातील मेद कमी करत असल्याचे मानले जाते.

Curry Leaves | Agrowon

https://agrowon.esakal.com/ampstories/web-stories/how-to-care-for-a-calving-goat