Moth Bean : मटकीची पौष्टिकता कशी वाढवाल?

Team Agrowon

मानवी आहारात विविध प्रकारच्या कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. यापैकी मटकी विविध पौष्टीक घटकांचा महत्वाचा स्त्रोत आहे.  

Mataki | Agrowon

मटकीमधील अपौष्टिक घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी मटकीमध्ये असणारे ट्रिपसीन इनहिबिटर्स, टॅनिन यांसारखे घटक इतर पौष्टिक घटकांच्या पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात.

Mataki | Agrowon

ट्रीपसीन आणि टॅनिन काढून टाकण्यासाठी मटकीला मोड आणणे आणि शिजवण्याची पद्धत फायदेशीर आहे.

Mataki | Agrowon

मटकीचे बियाणे मीठाच्या पाण्यात भिजवल्याने त्यातील पौष्टिक घटक वाढण्यास मदत होते.

Mataki | Agrowon

मटकी भिजवण्यापूर्वी दोन वेळा धुवून घ्यावी. त्यानंतर ४० ते ४८ तास २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला कोमट पाण्यात भिजवावी.

Mataki | Agrowon

भिजवलेली मटकी पाणी काढून सुती कापडात बांधून उबदार ठिकाणी ठेवून द्यावी. या मटकीचा १५ ते २० तासाच चांगले मोड येतात.

Mataki | Agrowon

कच्ची मटकी पचायला जड असते, मात्र मोड आलेली मटकी पचनास हलकी असते. मोड आलेली मटकी वापरण्यापुर्वी पुन्हा दोन वेळा धुवून घ्यावी.

Mataki | Agrowon