Increase Running Stamina : धावताना दम लागतो? स्टॅमिना वाढवण्यासाठी सोप्या टिप्स

Anuradha Vipat

सोपा आणि सर्वोत्तम व्यायाम

निरोगी राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी 'धावणे' हा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम व्यायाम मानला जातो.

Increase Running Stamina | Agrowon

ब्रिस्क वॉकिंग'

जर तुम्ही पहिल्याच दिवशी वेगाने धावण्याचा प्रयत्न केला, तर दम नक्कीच लागणार. त्यामुळे काही दिवस 'ब्रिस्क वॉकिंग' करा.

Increase Running Stamina | agrowon

श्वास घेण्याची पद्धत

धावताना योग्य पद्धतीने श्वास न घेतल्याने छातीत कळा येतात आणि लवकर दम लागतो.

Increase Running Stamina | Agrowon

वॉर्म-अप

धावण्यापूर्वी ५ ते १० मिनिटे हलके स्ट्रेचिंग आणि वॉर्म-अप करा.

Increase Running Stamina | Agrowon

'वॉटर ब्रेक

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये पेटके येतात आणि स्टॅमिना वेगाने कमी होतो.

Increase Running Stamina | Agrowon

लोहाचा समावेश

शरीरात हिमोग्लोबिन कमी असल्यास फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत नाही, ज्यामुळे लवकर दम लागतो.

Increase Running Stamina | Agrowon

प्रोटीनचा समावेश

आहारात मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, खजूर, गूळ आणि चणे यांचा समावेश करा.

Increase Running Stamina | agrowon

Weight Loss Soup : वजनाचा काटा झपाट्याने कमी करतील हे ५ घरगुती सूप

Weight Loss Soup | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...