Anuradha Vipat
मुलांची बुद्धी तीक्ष्ण आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात काही विशेष वनस्पतींना मेंदूची ताकद वाढवणारी औषधे म्हटले आहे.
ही मेंदूसाठी सर्वात उत्तम वनस्पती आहे. ब्राह्मीमुळे मेंदूच्या पेशी सक्रिय होतात आणि एकाग्रता वाढते.
शंखपुष्पी स्मरणशक्ती वाढवण्यासोबतच मुलांमधील मानसिक थकवा आणि ताण कमी करते.
वेखंड हे मुलांची आकलन शक्ती आणि बोलण्याची क्षमता सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे विचार करण्याची गती वाढते.
ज्येष्ठमध फक्त घशासाठी नाही, तर मेंदूच्या पेशींचे पोषण करण्यासाठीही ओळखले जाते. हे मुलांची मानसिक क्षमता आणि मानसिक स्थिरता वाढवते.
तुळशीची पाने शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात. रोज सकाळी तुळशीची २-३ पाने खायला द्यावीत.
आयुर्वेदात बदामाचे तेल किंवा बदाम मेंदूला पोषण देणारे मानले गेले आहेत.