Increase Height Naturally : उंची वाढवण्यासाठी काय खावे आणि काय करावे?

Anuradha Vipat

मदत

योग्य व्यायाम आणि पोषक आहार यांच्या जोडीने उंची वाढवण्यास मदत होऊ शकते.

Increase Height Naturally | agrowon

आहारात काय असावे?

स्नायू आणि हाडांच्या वाढीसाठी दूध, अंडी, सोयाबीन, डाळी आणि चिकन यांचा समावेश करा.

Increase Height Naturally | agrowon

कॅल्शियम

हाडांच्या मजबुतीसाठी दूध, दही, पनीर आणि हिरव्या पालेभाज्या खा.

Increase Height Naturally | agrowon

व्हिटॅमिन D

सूर्यप्रकाश हा सर्वात मोठा स्रोत आहे. तसेच मासे आणि अंड्यातील पिवळा बलक उंची वाढवण्यासाठी आवश्यक आहे.

Increase Height Naturally | Agrowon

कोणते व्यायाम करावेत?

 दररोज ५-१० मिनिटे लोखंडी रॉडवर लटकल्याने मणक्यावर ताण पडतो आणि उंची वाढण्यास मदत होते.

Increase Height Naturally | Agrowon

दोरीवरच्या उड्या

यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हाडांच्या वाढीला चालना मिळते.

Increase Height Naturally | agrowon

पोहणे

पोहताना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, ज्यामुळे स्नायू लांब होतात.

Increase Height Naturally | agrowon

Remedies For Hiccups : उचकी थांबत नाही? मग हे उपाय नक्की करुन पाहा

Remedies For Hiccups | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...