Happy Hormones : हॅप्पी हार्मोन्स वाढवताय 'या' गोष्टी करा फॉलो

sandeep Shirguppe

हॅप्पी हार्मोन

हार्मोनच्या चढउतारांमुळे अनेकदा लोक निराश आणि तणावाचे बळी ठरतात. त्यामुळे हे हार्मोन्स टिकून राहणे महत्त्वाचे आहे.

Happy Hormones | agrowon

नैसर्गिक पद्धत

तज्ज्ञांच्या मते आनंदी हार्मोन्स वाढवण्यासाठी तुम्ही पुढील नैसर्गिक पद्धतींचा वापर करू शकता.

Happy Hormones | agrowon

हार्मोनचे प्रकार

डोपामाइन हार्मोन, ऑक्सिटोसिन हार्मोन, सेरोटोनिन हार्मोन, एंडोर्फिन हार्मोन हे हार्मोनचे प्रकार आहेत?

Happy Hormones | agrowon

हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी

तज्ञांच्या मते डोपामाइन हार्मोन वाढवण्यासाठी आपण स्वत: ची काळजी घेतली पाहिजे. तुमची आवडती गाणी ऐकावी.

Happy Hormones | agrowon

मोबाईलचा वापर टाळा

छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या कराव्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसाची सुरूवात आणि झोपताना मोबाईल फोनचा वापर करू नका.

Happy Hormones | agrowon

ऑक्सिटोसिन हार्मोन

ऑक्सिटोसिन हार्मोन ज्याला आपण लव्ह हार्मोन्स म्हणून देखील ओळखतो. हे हार्मोन वाढवण्यासाठी आपल्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवा.

Happy Hormones | agrowon

सेरोटोनिन हार्मोन

सेरोटोनिन हार्मोन फील गुड हार्मोन म्हणून ओळखला जातो. ते वाढवण्यासाठी सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवला पाहिजे.

Happy Hormones | agrowon

एंडोर्फिन हार्मोन

एंडोर्फिन हार्मोन पेन किलर म्हणून ओळखला जातो. तो तुमचा मेंदू शांत करतो. हे वाढवण्यासाठी हसण्याची शक्य तितकी कारणे शोधा.

Happy Hormones | agrowon