Foods That Damage Liver : 'या' पदार्थांमुळे होते लिव्हरचे मोठे नुकसान

Anuradha Vipat

विषारी घटक

लिव्हर हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे, जो रक्तातील विषारी घटक बाहेर काढणे आणि ५०० हून अधिक कामे करतो.

Foods That Damage Liver | Agrowon

फॅटी लिव्हर

चुकीच्या आहार पद्धतीमुळे आजकाल फॅटी लिव्हर, लिव्हर सुजणे आणि लिव्हर सिरोसिस यांसारख्या गंभीर समस्या वेगाने वाढत आहेत.

Foods That Damage Liver | Agrowon

अल्कोहोल किंवा मद्यपान

लिव्हर निकामी होण्याचे सर्वात मोठे कारण अल्कोहोल आहे. याच्या अतिसेवनाने 'अल्कोहोलिक फॅटी लिव्हर' आणि नंतर 'लिव्हर सिरोसिस' हा जीवघेणा आजार होतो.

Foods That Damage Liver | Agrowon

साखर आणि गोड पदार्थ

जास्त प्रमाणात साखर, मिठाई, चॉकलेट्स आणि बेकरीचे पदार्थ खाणे लिव्हरसाठी घातक आहे.

Foods That Damage Liver | agrowon

मैदा आणि प्रोसेस्ड फूड

मैदा, पास्ता, नूडल्स, पांढरी ब्रेड आणि पॅक केलेले चिप्स यांमध्ये फायबर अजिबात नसते.

Foods That Damage Liver | Agrowon

कोल्ड्रिंक्स

कोकाकोला, पेप्सी किंवा पॅक केलेले फळांचे रस यांमध्ये 'हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप' वापरले जाते

Foods That Damage Liver | agrowon

फास्ट फूड

फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा, समोसे आणि वडापाव यांसारख्या पदार्थांमध्ये 'सॅच्युरेटेड फॅट' आणि 'ट्रान्स फॅट' मोठ्या प्रमाणावर असते.

Foods That Damage Liver | Agrowon

Horoscope 10 June 2026 : आजचा दिवस काही राशींसाठी घेऊन येईल आर्थिक सुबत्ता

Horoscope 10 June 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...