Increase Flexibility : शरीराची लवचिकता कशी वाढवावी? जाणून घ्या ५ सोपे व्यायाम आणि योगासने

Anuradha Vipat

स्ट्रेचिंग

शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी दररोज न चुकता स्ट्रेचिंग करणे हाच प्रभावी उपाय आहे.

Increase Flexibility | agrowon

आजार

लवचिक शरीर दैनंदिन जीवनात होणाऱ्या दुखापती, सांधेदुखी आणि पाठीचे आजार टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Increase Flexibility | Agrowon

सूर्यनमस्कर

हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. रोज सकाळी किमान ६ ते १२ सूर्यनमस्कर घातल्याने शरीराचे सर्व स्नायू मोकळे होतात.

Increase Flexibility | agrowon

भुजंगासन

यामुळे पाठीचा कणा मजबूत आणि अत्यंत लवचिक बनतो.

Increase Flexibility | agrowon

डायनॅमिक स्ट्रेचिंग

व्यायाम सुरू करण्यापूर्वी हात-पाय गोल फिरवणे किंवा हलका जॉबिंग करणे याला डायनॅमिक स्ट्रेचिंग म्हणतात.

Increase Flexibility | Agrowon

पाणी

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास स्नायू आखडतात आणि त्यात लवचिकता राहत नाही. त्यामुळे दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी नक्की प्या.

Increase Flexibility | agrowon

Late Night Dinner : सावधान! रात्री उशिरा जेवण्याच्या 'या' ५ सवयी आरोग्यासाठी आहेत घातक

Late Night Dinner | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...