Work Life Balance : नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य कसे सांभाळावे? जाणून घ्या ६ सोप्या टिप्स

Anuradha Vipat

मानसिक ताण

नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य संतुलित ठेवल्याने मानसिक ताण कमी होतो आणि जीवनाचा आनंद घेता येतो.

Work-life balance | Agrowon

कामाच्या वेळा

ऑफिस सुरू होण्याची आणि संपण्याची एक ठराविक वेळ ठरवा.

Work-life balance | Agrowon

कामांना प्राधान्य

दररोज सकाळी महत्त्वाच्या कामांची यादी तयार करा. सर्वात महत्त्वाची कामे आधी पूर्ण करा.

Work Life Balance | Agrowon

'नाही' म्हणायला शिका

प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याने वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ उरत नाही.

Work Life Balance | agrowon

डिजिटल डिटॉक्स

घरी आल्यानंतर किंवा वीकेंडला मोबाईल फोन बाजूला ठेवा.

Work Life Balance | agrowon

फॅमिली टाईम

वेळ कुटुंब, मित्र आणि स्वतःच्या छंदांसाठी घालवा.

Work Life Balance | Agrowon

कामाचे नियोजन

ऑफिसमध्ये सर्वच कामे स्वतः करण्याचा अट्टहास धरू नका. सहकाऱ्यांमध्ये कामाचे योग्य वाटप करा.

Work Life Balance | Agrowon

Reduce Bad Cholesterol : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल होईल झटक्यात कमी! आजच करा 'हे' ६ उपाय.

Reduce Bad Cholesterol | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...