Strong Digestion Tips : पचनक्रिया सुधारण्यासाठी करा हे सोपे ५ प्रभावी उपाय

Anuradha Vipat

प्रभावी उपाय

पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी खालील ५ सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करून पहा.

Strong Digestion Tips | Agrowon

जेवण

जेवण शांतपणे आणि ३२ वेळा चावून खाल्ल्यास लाळ अन्नात नीट मिसळते, ज्यामुळे पचन संस्था सुलभ होते.

Strong Digestion Tips | agrowon

कोमट पाणी

सकाळी उठल्यावर आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यावे.

Strong Digestion Tips | Agrowon

फायबरयुक्त आहार

फायबरमुळे अन्नाचा मार्ग मोकळा होतो आणि पोट साफ राहते.

Strong Digestion Tips | agrowon

वज्रासन

जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी किमान १० मिनिटे वज्रासनात बसावे.

Strong Digestion Tips | agrowon

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण हलके असावे, जेणेकरून झोपेत शरीराला पचनाचा अतिरिक्त ताण पडणार नाही.

Strong Digestion Tips | Agrowon

भरपूर पाणी पिणे

शरीरात पाण्याची पातळी योग्य असेल तर आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर लवकर पडतात

Strong Digestion Tips | Agrowon

Skin Care After 30 : वयाच्या तिशीनंतरही तरुण दिसायचं आहे? करा हे उपाय

Skin Care After 30 | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...