Gut Health Tips : गट हेल्थ सुधरवण्यासाठी काय करावं?

Anuradha Vipat

बदल

गट हेल्थ किंवा पचनसंस्था सुधारण्यासाठी तुमची जीवनशैली आणि आहार यात बदल करणे आवश्यक आहे.

Gut Health Tips | Agrowon

प्रतिकारशक्ती

पोट साफ राहिल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक आरोग्यही सुधारते.

Gut Health Tips | Agrowon

प्रोबायोटिक्स

दही, ताक आणि आंबवलेले पदार्थ आहारात ठेवा. यात 'गुड बॅक्टेरिया' असतात जे पचन सुधारतात.

Gut Health Tips | Agrowon

फायबरयुक्त आहार

हिरव्या पालेभाज्या, फळे, ओट्स आणि कडधान्ये भरपूर खा. फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

Gut Health Tips | Agrowon

प्रीबायोटिक्स

लसूण, कांदा आणि केळी हे पदार्थ आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांसाठी अन्न म्हणून काम करतात.

Gut Health Tips | Agrowon

साखर

जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूडमुळे आतड्यांतील 'बॅड बॅक्टेरिया' वाढतात, ते टाळा.

Gut Health Tips | agrowon

भरपूर पाणी प्या

पाणी पचनास मदत करते आणि आतड्यांमधील अस्तराचे रक्षण करते. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यावे.

Gut Health Tips | agrowon

Hydrating Fruits For Summer : उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी खा हि फळे

Hydrating Fruits For Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...