Improve Communication Skills : प्रभावी संवाद साधण्याची कला; करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Anuradha Vipat

कम्युनिकेशन स्किल्स

कम्युनिकेशन स्किल्स सुधारण्यासाठी दररोज स्पष्ट बोलणे, सक्रियपणे ऐकणे आणि देहबोलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Improve Communication Skills | agrowon

मोठे यश

कम्युनिकेशन स्किल्स प्रभावी संवादामुळे करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात मोठे यश मिळते.

Improve Communication Skills | agrowon

सक्रियपणे ऐका

समोरच्या व्यक्तीचे बोलणे अर्धवट न तोडता पूर्ण ऐकून घ्या. यामुळे तुम्हाला योग्य उत्तर देणे सोपे होईल.

Improve Communication Skills | agrowon

स्पष्ट आणि मोजके बोला

तुमचे विचार साध्या आणि सरळ शब्दांत मांडा. विनाकारण लांबचक वाक्ये बोलणे टाळा.

Improve Communication Skills | agrowon

देहबोली

संवाद साधताना डोळ्यात डोळे घालून बोला. चेहऱ्यावर सौम्य हसू ठेवा आणि ताठ बसा.

Improve Communication Skills | agrowon

आत्मविश्वास बाळगा

बोलताना मनातील भीती आणि संकोच काढून टाका. आवाजात स्पष्टता आणि योग्य चढ-उतार ठेवा.

Improve Communication Skills | agrowon

विचार करून बोला

घाईघाईत काहीही बोलण्याऐवजी मनात २ सेकंद विचार करा आणि नंतरच प्रतिक्रिया द्या.

Improve Communication Skills | agrowon

Overcome Laziness : सतत आळस आणि थकवा जाणवतो? आळस झटकून ॲक्टिव्ह होण्याचे सोपे उपाय

Overcome Laziness | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...