Anuradha Vipat
जोडीदार शोधताना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या वी लागते
चला तर मग आज आपण मुलीला इम्प्रेस करायचं याच्या काही हटके टिप्स पाहूयात.
मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर तिला काय खायला आवडतं, मोकळ्या वेळेत तू काय करतेस हे प्रश्न विचारा.
मुलींना भूतकाळातील संभाषण आठवणारी मुले आवडतात.
मुलींशी बोलताना हसतमुख किंवा हसरा चेहरा ठेवतात.
प्रत्येक मुलीला असं वाटते की तिला कोणीतरी विशेष वागणूक द्यावी
जेव्हा एखादी मुलगी तुमच्याशी बोलते तेव्हा तिचे लक्षपूर्वक आणि संयमाने ऐका.