Identify Pure Saffron : शुद्ध केसर कसं ओळखावं? पाहा टिप्स

Anuradha Vipat

सोप्या टिप्स

शुद्ध केशर महाग असते. खरे आणि शुद्ध केशर ओळखण्यासाठी खालील सोप्या टिप्स फॉलो करा.

Identify Pure Saffron | agrowon

पाण्याची चाचणी

 कोमट पाण्यात केशराच्या २-३ काड्या टाका. शुद्ध केशर हे हळूहळू पिवळा रंग सोडते. पूर्णपणे रंग बदलण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात.

Identify Pure Saffron | Agrowon

वासावरून ओळखा

शुद्ध केशराचा वास अतिशय उग्र आणि गोड असतो भेसळयुक्त केशराला वास नसतो किंवा खूप रासायनिक वास येतो. 

Identify Pure Saffron | Agrowon

चव

शुद्ध केशर चवीला थोडे कडू असते. लक्षात ठेवा, केशराचा वास गोड असतो पण चव कडू असते. 

Identify Pure Saffron | agrowon

हाताने घासून पाहा

भिजवलेली केशराची काडी दोन बोटांच्या मध्ये घासून पाहा.  शुद्ध केशराच्या काड्या तुटत नाही आणि बोटांवर पिवळसर-केशरी रंग राहतो.

Identify Pure Saffron | Agrowon

बेकिंग सोडा चाचणी

पाण्यात थोडा बेकिंग सोडा मिसळा आणि त्यात केशर टाका. जर द्रावण पिवळे झाले तर ते शुद्ध आहे.

Identify Pure Saffron | Agrowon

आकार

 शुद्ध केशराच्या काड्या एका टोकाला तुतारीसारख्या पसरलेल्या असतात.

Identify Pure Saffron | Agrowon

Best Vegetables For Salad : तुम्ही खाता का सॅलड? पण कोणत्या भाज्या कराव्यात अॅड

Best Vegetables For Salad | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...