Pure Khawa : खवा शुद्ध की भेसळयुक्त कसा ओळखाल? जाणून घ्या सोप्या पद्धती

sandeep Shirguppe

शुद्ध खवा कसा ओळखाल?

सणासुदीत खव्यापासून अनेक प्रकारचे गोड पदार्थ बनवतात. पण, हा खवा शुद्ध आहे कसा ओळखायचा माहिती आहे का?

Pure Khawa | agrowon

निळा रंग येईल

आयोडीन युक्त गरम पाण्यात दोन चमचे खवा टाका, निळा रंग आला तर समजा खव्या भेसळ आहे.

Pure Khawa | agrowon

रसायनासारखा वास

शुद्ध खवा हा दाणेदार आणि गुळगुळीत असतो नकली खवा रबरासारखा वाटेल आणि रसायनासारखा वासही येतो.

Pure Khawa | agrowon

अशुद्ध खवा तोंडात चिकटतो

खवा खरेदी करताना त्याची थोडी चव घ्या. शुद्ध खवा तोंडात क्षणात विरघळतो, अशुद्ध खवा तोंडात चिकटतो.

Pure Khawa | agrowon

शुद्ध खवा २४ तास राहतो

जर खवा शुद्ध असेल तर तो फक्त २४ तास चांगला राहतो आणि अशुद्ध आणि नकली खवा ६-७ दिवस खराब होत नाही.

Pure Khawa | agrowon

दुधाचा सुगंध

शुद्ध खव्याला दुधाचा सुगंध येतो, परंतु नकली आणि भेसळयुक्त खव्याचा वास किंवा सुगंध जाणवणार नाही.

Pure Khawa | agrowon

मैदा, दूध पावडर भेसळ

खव्यामध्ये अनेक वेळा मैदा, दुधाची पावडर, वॉटर चेस्टनट पीठ, सिंथेटिक दूध इत्यादी गोष्टी घातल्या जातात.

Pure Khawa | agrowon

पचनशक्तीला इजा

अशुद्ध खवा खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. पचनशक्तीला इजा होते.

Pure Khawa | agrowon
आणखी पाहा...