Tulasi Eating : ७ गुणांनी समृद्ध तुळशीचे फायदे माहिती आहेत का?

sandeep Shirguppe

तुळस पचन सुधारते

तुळशीच्या पानांचे सेवन पचन सुधारते असे मानले जाते. ज्यामुळे वजन संतुलित राहते आणि लठ्ठपणा दूर राहतो.

Tulasi Eating | agrowon

नियमीत सेवन

तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगर ची पातळी नियंत्रणात राहते.

Tulasi Eating | agrowon

तोंडातील दुर्गंध दूर

तुळशीमध्ये असलेले गुणधर्म देखील तोंडातील दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.

Tulasi Eating | agrowon

पिंपल्सवर गुणकारी

स्कीनला हेल्दी आणि पिंपल्सपासून दूर ठेवण्यासाठी तुळस हा चांगला पर्याय आहे.

Tulasi Eating | agrowon

पोटविकारावर गुणकारी

पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो.

Tulasi Eating | agrowon

किडनीवर प्रभावी

तुळस ही किडनीचं प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.

Tulasi Eating | agrowon

घसा दुखीवर फरक

घसा दुखत असल्यास १० तुळशीच्या पानांचा रस आणि मधाचे चाटण थोडे थोडे चाटून खावे. लगेच फरक जाणवतो.

Tulasi Eating | agrowon

नैराश्य कमी होते

तुळशीमुळे चिंता व नैराश्य कमी व्हायला मदत मिळते तसेच स्मरणशक्ती व चेतासंस्थेची कार्यशक्ती वाढीस मदत होते.

Tulasi Eating | agrowon
आणखी पाहा...