Anuradha Vipat
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचे देठ काळसर किंवा तपकिरी असते
जर केळे पिवळेधमक असेल आणि त्याचे देठ हिरवे असेल तर ते कार्बाइड किंवा केमिकल वापरून पिकवलेले असू शकते
नैसर्गिक केळीवर काळे किंवा तपकिरी छोटे ठिपके असतात
नैसर्गिक केळी गोड आणि स्वादिष्ट असतात .
नैसर्गिक केळीला एक विशिष्ट गोड आणि सौम्य सुगंध असतो.
नैसर्गिकरीत्या पिकलेली केळी सर्व बाजूंनी मऊ आणि समान असतात
नैसर्गिक केळीचा रंग गडद पिवळा आणि थोडा फिकट असतो.