Adulterate Honey : तुम्ही भेसळयुक्त मध तर खात नाही ना ; अशी ओळखा भेसळ

Mahesh Gaikwad

मधाचे चाटण

आरोग्याच्या दृष्टीने मधाला खूप महत्त्व आहे. सर्दी खोकल्याच्या आजारामध्ये मधाचे चाटण खाल्ल्याने आराम मिळतो.

Adulterate Honey | Agrowon

वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यातून मध घेतल्यास खूप फायदा होतो.

Adulterate Honey | Agrowon

मधुर मध

फुलांच्या रसापासून तयार होणारा मध अतिशय मधुर आणि स्वादिष्ट असतो. त्यामुळे मध खायला गोड असल्याने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच मध खायला आवडते.

Adulterate Honey | Agrowon

भेसळयुक्त मध

परंतु या तुम्ही खाताय तो मध भेसळयुक्त तर नाही ना हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

Adulterate Honey | Agrowon

शुध्द मध

अशा परिस्थितीमध्ये मध खरेदी करण्यापूर्वीच तो शुध्द आहे की भेसळयुक्त याची खात्री करून घेतली पाहिजे.

Adulterate Honey | Agrowon

अशी ओळखा भेसळ

मधातील भेसळ ओळखण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध टाका. जर मध ग्लासाच्या तळाशी जाऊन बसला तर अशा मधामध्ये कोणतीही भेसळ नसते.

Adulterate Honey | Agrowon

हळूहळू जळतो

याशिवाय मध जर आगीत टाकला तर तो हळूहळू जळतो. पण मध जळण्यासाठी वेळ लागत असेल तर त्यामध्ये पाणी मिसळले असण्याची शक्यता असते.

Adulterate Honey | Agrowon