Ghee Adulteration : तुम्ही खाताय ते तूप खरंच शुध्द आहे का? ; अशी ओळखा भेसळ

Mahesh Gaikwad

देशी तूप

शुध्द देशी तूप खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. अनेक घरातील देव्हाऱ्यात शुध्द तुपाचा दिवा लावतात.

Ghee Adulteration | Agrowon

तुपाचा वापर

घरामध्ये बऱ्याच पदर्थांमध्ये तुपाचा वापर केला जातो. विशेषत: दिवाळीत केल्या जाणारे पदार्थ तुपापासून बनवतात.

Ghee Adulteration | Agrowon

तूप भेसळ

बाजारात तुपाची वाढती मागणी पाहता तुपामध्ये भेसळीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Ghee Adulteration | Agrowon

अशी ओळखा भेसळ

त्यामुळे तुम्ही खाताय ते तूप खरंच शुध्द आहे का? काही छोट्या टीप्स आणि तुम्ही घरच्या घरी तुपातील भेसळ ओळखू शकता.

Ghee Adulteration | Agrowon

भेसळयुक्त तुपाचा रंग

एका वाटीमध्ये तूप घेवून गॅसवर गरम करा. शुध्द तूर लगेच वितळते आणि तांबूस रंगाचे होते. तर भेसळयुक्त तुपाचा रंग पिवळा झालेला दिसतो.

Ghee Adulteration | Agrowon

तुपाची मागणी

तुपातील भेसळ ओळखण्यासाठी नारळाचे तेल आणि तूर एकत्र करून गरम करा. गरम केलेल तेल फ्रिजमध्ये ठेवा. तूप शुध्द असेल तर नारळाचे तेल आणि तूप वेगवेगळे दिसेल.

Ghee Adulteration | Agrowon

तुपाचा सुगंध

तसेच तुपातील भेसळ ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे तूप तळहातावर चोळल्यास शुध्द तूप सुगंध हातावर सोडेल.

Ghee Adulteration | Agrowon