Makhana Farming : आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या मखानाची शेती कशी करायची ?

Swapnil Shinde

कमळाच्या वनस्पतीचा भाग

माखना खरे तर कमळाच्या वनस्पतीचा भाग आहे. समुद्रातून मोती काढण्यासाठी जितकी मेहनत घ्यावी लागते. तितकीच मेहनत मखाना तयार करण्यासाठी लागते.

Makhana Farming | Agrowon

बिहार आगर

भारतातील बिहारमध्ये मखानाचे पीक मुख्यतः घेतले जाते. याशिवाय कोरिया, जपान आणि रशियाच्या काही भागातही त्याचे उत्पादन घेतले जाते.

Makhana Farming | Agrowon

पानातील बी

त्यासाठी शेतकऱ्याला तलावात उतरून कमळाच्या पानातील बी काढून गोळा केल्या जातात.

Makhana Farming | Agrowon

पाण्याने धुतात

त्यानंतर ते पाण्याने वारंवार धुतली जाते जेणेकरून त्यावर साचलेली घाण पूर्णपणे साफ करता येईल.

Makhana Farming | Agrowon

पृष्ठभागावरील घाण

त्यानंतर ते भांड्यात टाकून सतत ढवळले जातात, असे केल्याने माखनाच्या पृष्ठभागावरील घाण साफ होते.

Makhana Farming | Agrowon

वाळलेल्या बिया

आता वाळलेल्या बिया सुमारे 10 मोठ्या लोखंडी चाळणीतून पार कराव्या लागतात. माखणे सुकल्यावर ते तळले जातात.

पांढरा मखना

काही तासांनंतर, ते पुन्हा तळले जातात. दाणे फुटले की त्यातून पांढरा मखना बाहेर येतो.

Makhana Farming | Agrowon
dhananjay-munde- | Agrowon
आणखी पहा...