Anuradha Vipat
टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये स्वत:ला जास्त त्रास देऊ नका. तुमच्या आरोग्याला आणि आनंदाला प्राधान्य द्या.
टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी मित्र, कुटुंब किंवा विश्वासू व्यक्तींना तुमच्या परिस्थितीबद्दल सांगा
टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी हे नाते तुमच्यासाठी हानिकारक आहे हे मान्य करा
तुमच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन नातेसंबंधातून बाहेर पडा.
टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा.
टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी थेरपिस्टची मदत घ्या
गरज वाटल्यास नात्यातून काही काळ किंवा कायमचे दूर राहण्याचा विचार करा.