Animal Care : दुधाळ गायी, म्हशीला कसा आहार द्याल?

Team Agrowon

जनावर विल्यानंतर पहिले चार दिवस जवळपास २ किलो गव्हांडा, दिड किलो गूळ, २ चमचे मीठ व क्षारयुक्त मिश्रण द्यावे.

Animal Care | Agrowon

पहिले तीन महिने दिवसातील संपूर्ण २८ ते ३० किलो आहार तीन वेळा विभागून दिल्यास दूध उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते.

Animal Care | Agrowon

रोजच्या शरीर पोषणासाठी जवळजवळ एक ते दिड किलो देशी गायींसाठी, तर २ किलो खुराक संकरित गाय किंवा म्हशीसाठी द्यायला हवा.

Animal Care | Agrowon

रोजच्या शरीर पोषणासाठी जवळजवळ एक ते दिड किलो देशी गायींसाठी, तर २ किलो खुराक संकरित गाय किंवा म्हशीसाठी द्यायला हवा.

Animal Care | Agrowon

दुधाळ जनावराला वजनाच्या २ ते ३.५ टक्के सुका चारा द्यावा. प्रती तीन लिटर दुधामागे प्रत्येक दिवशी एक ते दीड किलो जास्तीचा खुराक द्यावा.

Animal Care | Agrowon

दुधाळ गायी व म्हशीला दररोज १५ ते २० किलो हिरवा चारा बारीक तुकडे करून, तसेच ४ ते ८ किलो सुका चारा दिल्यास दुग्ध उत्पादनात फायदा मिळू शकतो.

Animal Care | Agrowon

आहारामध्ये जास्त प्रथिने, खनिज मिश्रण असलेले खाद्य द्याव. खनिजांचा पुरवठा होण्यासाठी शेवग्याच्या झाडाचा पाला दिल्यास फायदा होतो.

Animal Care | Agrowon