Teenage Parenting : वयात येणाऱ्या मुलांशी मैत्रीचे नाते कसे निर्माण करावे? पालकांसाठी खास टिप्स

Anuradha Vipat

नाते

टीनएज मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांना समजून घेणे, त्यांच्या मतांचा आदर करणे आणि मैत्रीचे नाते निर्माण करणे गरजेचे आहे.

Teenage Parenting | agrowon

दुरावा

टीनएज मुलांचे संगोपन या वयातील मुलांशी योग्य सुसंवाद ठेवल्याने पालकांमधील दुरावा कमी होतो.

Teenage Parenting | agrowon

शांतपणे ऐकून घ्या

मुले जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचे म्हणणे अर्धवट न तोडता शांतपणे पूर्ण ऐकून घ्या.

Teenage Parenting | agrowon

सतत उपदेश टाळा

प्रत्येक गोष्टीवर सतत टोमणे मारणे किंवा जुने दाखले देऊन उपदेश करणे थांबवा.

Teenage Parenting | agrowon

गोपनीयतेचा आदर

मुलांच्या डायरी, मोबाईल किंवा वैयक्तिक जागेत सतत डोकावणे टाळा; त्यांच्यावर विश्वास ठेवा.

Teenage Parenting | Agrowon

भावना

त्यांच्या रागाचे किंवा चिडचिडीचे कारण समजून घ्या, त्यांना थेट ओरडण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा.

Teenage Parenting | agrowon

एकत्र वेळ घालवा

दिवसातून किमान एकदा तरी त्यांच्यासोबत बसून गप्पा मारा, एकत्र जेवण करा किंवा त्यांच्या आवडीच्या विषयावर बोला.

Teenage Parenting | agrowon

Improve Communication Skills : प्रभावी संवाद साधण्याची कला; करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Improve Communication Skills | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...