Deal With Toxic People : टॉक्सिक लोकांपासून स्वतःचा मानसिक बचाव कसा करावा?

Anuradha Vipat

स्टेप्स

टॉक्सिक लोकांपासून स्वतःचा मानसिक बचाव करण्यासाठी खालील सायंटिफिक आणि व्यावहारिक स्टेप्स फॉलो करा.

Deal With Toxic People | agrowon

सीमा निश्चित करा

अशा लोकांच्या प्रत्येक गोष्टीला 'हो' म्हणण्याऐवजी गरजेनुसार स्पष्टपणे 'नाही' म्हणायला शिका.

Deal With Toxic People | Agrowon

भावनिक अंतर

टॉक्सिक लोकांच्या बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका; शांत राहून त्यांचे मनसुबे हाणून पाडा.

Deal With Toxic People | agrowon

'ग्रे रॉक' पद्धत

जेव्हा अशा लोकांशी संवाद टाळणे अशक्य असते त्यांच्या प्रश्नांना 'हो', 'नाही', 'माहिती नाही' अशी थोडक्यात आणि नीरस उत्तरे द्या.

Deal With Toxic People | agrowon

स्वतःला दोष

टॉक्सिक लोक नेहमी स्वतःची चूक इतरांवर ढकलण्यात पटाईत असतात. त्यांचे वागणे ही त्यांची मानसिक समस्या आहे.

Deal With Toxic People | Agrowon

वाद

अशा लोकांसोबत वाद घालून स्वतःची ऊर्जा आणि मानसिक शांतता नष्ट करू नका.

Deal With Toxic People | agrowon

सपोर्ट सिस्टम

तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि तुम्हाला समजून घेणाऱ्या चांगल्या मित्रांशी किंवा कुटुंबाशी मनमोकळे बोला.

Deal With Toxic People | Agrowon

Vegetables Avoid In Summer : उन्हाळ्यात 'या' भाज्या खात असाल तर आत्ताच व्हा सावध!

Vegetables Avoid In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...