Watermelon cultivation: कलिंगडाच्या योग्य लागवडीने मिळवा भरघोस उत्पादन; वाचा संपूर्ण लागवड पद्धती

Swarali Pawar

कलिंगड लागवड का फायदेशीर?

कमी क्षेत्रात जास्त उत्पादन देणारे हे पीक आहे. उन्हाळ्यात बाजारात चांगला दर मिळतो.

Why useful | Agrowon

हवामानाची गरज

उष्ण व कोरडे हवामान कलिंगडासाठी योग्य असते. २३ ते २७ अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक ठरते.

Climate Needs | Agrowon

जमीन कशी असावी?

पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ५.५ ते ७ सामू असलेली काळी किंवा रेताड जमीन योग्य आहे.

Soil Type | Agrowon

सुधारित व संकरीत वाण

अर्का ज्योती, अर्का माणिक, शुगर बेबी, पुसा बेदाना हे वाण उपयुक्त आहेत. संतृप्ती व अमृत हे संकरीत वाण जास्त उत्पादन देतात.

Hybrid Varieties | Agrowon

लागवडीची योग्य वेळ व पद्धत

जानेवारी ते मार्च दरम्यान उन्हाळी लागवड करावी. गादी वाफे, ठिबक सिंचन व मल्चिंगचा वापर करावा.

Planting Time | Agrowon

बियाणे व रोपे

१२ ते १६ दिवसांची निरोगी रोपे लागवडीसाठी निवडावीत. बियाण्यास ट्रायकोडर्मा प्रक्रिया करणे फायदेशीर ठरते.

Planting Material and Seed | Agrowon

खत व पाणी व्यवस्थापन

संतुलित खतांचा वापर केल्यास फळधारणा चांगली होते. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत आणि उत्पादन वाढते.

Fertilizer and Water | Agrowon

काढणी व उत्पादन

फळे पक्व झाल्यावर देठाजवळून काढणी करावी. हेक्टरी साधारण ४० ते ५० टन उत्पादन मिळू शकते.

Harvesting | Agrowon

Jowar Pest Control: ज्वारी पिकावरील लष्करी अळीचं नियंत्रण कसं कराल?

अधिक माहितीसाठी..