Right Sunglasses : तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार परफेक्ट सनग्लासेस कसे निवडावे?

Anuradha Vipat

सनग्लासेस

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी आणि उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी योग्य सनग्लासेस निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Right Sunglasses | agrowon

चष्मा

प्रत्येक चेहऱ्याचा आकार वेगळा असतो, त्यामुळे बाजारात मिळणारा प्रत्येक चष्मा तुमच्या चेहऱ्यावर छान दिसेलच असे नाही.

Right Sunglasses | agrowon

गोल चेहरा

गोल चेहऱ्याची लांबी आणि रुंदी सारखीच असते . चेहरा थोडा लांब आणि बारीक दिसण्यासाठी डिझाईन निवडणे आवश्यक आहे. चौकोनी, आयताकृती किंवा वेफेअरर्स परफेक्ट सनग्लासेस आहेत.

Right Sunglasses | agrowon

लंबगोळ चेहरा

लंबगोळ हा सर्वात भाग्यवान चेहऱ्याचा आकार मानला जातो. या आकारावर जवळजवळ सर्वच प्रकारचे सनग्लासेस छान दिसतात.

Right Sunglasses | Sunglasses

चौकोनी चेहरा

चौकोनी चेहऱ्याचे कपाळ आणि जबड्याची रेषा खूप ठळक आणि रुंद असते. यासाठी गोल डिझाईन्स उत्तम ठरतात.

Right Sunglasses | agrowon

हार्ट शेप चेहरा

या चेहऱ्याचे कपाळ रुंद असते आणि हनुवटी अरुंद किंवा टोकदार असते. कॅट-आय , राउंड किंवा तळाशी जास्त रुंद असलेल्या फ्रेम्स फरफेक्ट असतात.

Right Sunglasses | agrowon

आयताकृती चेहरा

हा चेहरा लांबीला जास्त आणि रुंदीला कमी असतो. ओव्हरसाईज्ड किंवा वेफेअरर्स परफेक्ट सनग्लासेस आहेत.

Right Sunglasses | agrowon

Wear Nauvari Saree : ९ वारी साडी नेसण्याची सोपी पद्धत: नवशिक्यांसाठी खास टिप्स

Wear Nauvari Saree | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...