Choose The Right Shoes : फॉर्मल शूज खरेदी करताना 'या' ठेवा गोष्टी लक्षात

Anuradha Vipat

परफेक्ट लुक

ऑफिस, बिझनेस मिटिंग्स किंवा खास समारंभांसाठी परफेक्ट लुक मिळवायचा असेल, तर फॉर्मल शूजची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे.

Choose The Right Shoes | Agrowon

दुखापत

चुकीचे शूज केवळ तुमचा लुक बिघडवत नाहीत, तर पायांना दुखापतही करू शकतात.

Choose The Right Shoes | Agrowon

ऑक्सफर्ड्स

हे सर्वात क्लासिक आणि अस्सल फॉर्मल शूज आहेत. सूट किंवा फॉर्मल पँट-शर्टवर हे शूज अत्यंत रॉयल लुक देतात.

Choose The Right Shoes | Agrowon

अस्सल लेदर

शूज खरेदी करताना ते 'फुल-ग्रेन' किंवा 'टॉप-ग्रेन' लेदरचे आहेत की नाही हे तपासा.अस्सल लेदरचे शूज दिसायला आकर्षक असतात.

Choose The Right Shoes | Agrowon

काळा आणि चॉकलेटी

प्रत्येक पुरुषाच्या वॉर्डरोबमध्ये किमान एक काळा आणि एक डार्क ब्राऊन रंगाचा फॉर्मल शू असणे अनिवार्य आहे

Choose The Right Shoes | Agrowon

सोळ आणि फिटिंग

शूजचा सोळ चांगल्या दर्जाच्या रबर किंवा लेदरचा असावा, जो जमिनीवर घसरणार नाही याची खात्री करा.

Choose The Right Shoes | Agrowon

शूजच्या टोकाचा आकार

किंचित गोल किंवा बदाम आकाराचे टोक असलेले शूज नेहमी ट्रेंडमध्ये राहतात आणि ते पायांच्या बोटांना पुरेशी जागा देऊन आराम देतात.

Choose The Right Shoes | Agrowon

Fashion Tips For Short Girls : कमी उंचीच्या मुलींसाठी ५ भन्नाट ड्रेसिंग टिप्स; दिसाल उंच आणि स्टायलिश

Fashion Tips For Short Girls | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...