Fashion Tips For Short Girls : कमी उंचीच्या मुलींसाठी ५ भन्नाट ड्रेसिंग टिप्स; दिसाल उंच आणि स्टायलिश

Anuradha Vipat

उंच आणि स्टायलिश

कमी उंची असणाऱ्या मुली योग्य पद्धतीचे कपडे निवडून स्वतःला अधिक उंच आणि स्टायलिश दाखवू शकतात .

Fashion Tips For Short Girls | Agrowon

मोनोक्रोमॅटिक लुक निवडा

वरपासून खालपर्यंत एकाच रंगाचे किंवा एकाच कलर शेडचे कपडे परिधान करा

Fashion Tips For Short Girls | Agrowon

व्ही-नेक कपडे

कपडे निवडताना नेहमी 'V' आकाराचा गळा किंवा डीप नेक निवडा. यामुळे तुमची मान आणि शरीराचा वरचा भाग लांब दिसतो.

Fashion Tips For Short Girls | Agrowon

हाय-वेस्ट बॉटमवेअर

जीन्स, स्कर्ट किंवा प्लाझो खरेदी करताना नेहमी 'हाय-वेस्ट' प्रकार निवडा. तसेच कपडे घालताना शर्ट किंवा कुर्ती आत खोचून घाला.

Fashion Tips For Short Girls | Agrowon

अनारकली आणि कुर्तीची लांबी

जर तुम्ही कुर्ती घालत असाल, तर गुडघ्यापर्यंतच्या ऐवजी फ्लोअर लेंथ किंवा अँकल लेंथ असणारी लांब कुर्ती निवडा.

Fashion Tips For Short Girls | Agrowon

लहान प्रिंट्स

कपड्यांवर खूप मोठे मोठे फ्लोरल किंवा भूमितीय प्रिंट्स नसावेत. नेहमी नाजूक आणि लहान प्रिंट्स असणारे कपडे निवडा.

Fashion Tips For Short Girls | Agrowon

बेल्ट

ड्रेस किंवा जीन्सवर जाड बेल्ट लावणे टाळा . जाड बेल्टमुळे शरीर दोन भागांत विभागले जाते.

Fashion Tips For Short Girls | Agrowon

Stay Fit Without Gym : जिम न लावता फिट राहण्याचे सोपे घरगुती मार्ग

Stay Fit Without Gym | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...