Clothing Colors For Skin Tone : कपड्यांचे रंग निवडताना त्वचेच्या टोनचा विचार कसा करावा?

Anuradha Vipat

स्टायलिश

तुमच्या त्वचेच्या टोननुसार कपड्यांचे रंग निवडल्यास तुमचा लुक अधिक आकर्षक, फ्रेश आणि स्टायलिश दिसतो.

Clothing Colors For Skin Tone | Agrowon

चुकीच्या रंगाचे

चुकीच्या रंगाचे कपडे निवडल्याने चेहरा निस्तेज किंवा काळा पडल्यासारखा वाटू शकतो.

Clothing Colors For Skin Tone | Agrowon

'अंडरटोन'ओळखा

त्वचेचा वरचा रंग कोणताही असला, तरी त्वचेच्या आत एक 'अंडरटोन' असतो. तो ओळखण्यासाठी उन्हात तुमच्या मनगटावरील नसांचा रंग पहा

Clothing Colors For Skin Tone | Agrowon

वॉर्म अंडरटोन

भारतीय लोकांमध्ये हा अंडरटोन सर्वात जास्त आढळतो. मोहरी पिवळा, गडद लाल , नारंगी , सोनेरी , ऑलिव्ह ग्रीन आणि तपकिरी या रंगाचे कपडे निवडा.

Clothing Colors For Skin Tone | Agrowon

कूल अंडरटोन

ज्यांची त्वचा थोडी गुलाबी किंवा निळसर झाक मारणारी असते अशा लोकांनी रॉयल ब्लू , जांभळा , गुलाबी , सी-ग्रीन, चंदेरी आणि फिकट राखाडी हे रंग घाला.

Clothing Colors For Skin Tone | Agrowon

न्यूट्रल अंडरटोन

या अंडरटोनच्या लोकांवर जवळपास सर्वच रंग छान दिसतात. ते कोणत्याही रंगाचे कपडे बिनधास्त घालू शकतात.

Clothing Colors For Skin Tone | Agrowon

सावळा किंवा गव्हाळ रंग

सावळ्या रंगाच्या लोकांनी अगदी फिकट किंवा पेस्टल रंगांऐवजी थोडे गडद आणि व्हायब्रंट रंग निवडावेत.

Clothing Colors For Skin Tone | Agrowon

Dry Skin Care Tips : पावसाळ्यात कोरडी त्वचा पडतेय पांढरी? 'हे' घरगुती मलम नक्की ट्राय करा!

Dry Skin Care Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...