Anuradha Vipat
महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि गौरवशाली आहे.
पेशवेकाळात या हाराला मोठी प्रसिद्धी मिळाली. या हारामध्ये सोन्याच्या गोल नाण्यांवर लक्ष्मीचे चित्र कोरलेले असते.
पेशवेकालीन महिलांमध्ये हा अत्यंत लोकप्रिय होता. हा दागिना समृद्धीचे आणि भरभराटीचे प्रतीक मानला जातो.
यात २१ पानांचे मणी असतात, ज्यावर विष्णूचे अवतार, अष्टलक्ष्मी आणि काही पवित्र चिन्हे कोरलेली असतात. हा कोल्हापूरची शान आहे.
हा पेशवेकालीन खानदानी दागिना आहे. राजघराण्यातील स्त्रियांच्या वैभवाचे हे प्रमुख लक्षण होते.
महाराष्ट्राच्या नथीचा इतिहास थेट पेशवेकाळाशी जोडलेला आहे. ही नथ इतर राज्यांतील नथीपेक्षा वेगळी असते.
पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात आणि धनगर समाजात बुगडी घालणे अनिवार्य मानले जाई.